Janhvi Kapoor : जान्हवीची नखरेल अदा ही अदा

| Sakal

पुन्हा एकदा जान्हवीचा नवा लूक व्हायरल होत आहे

| Sakal

जान्हवी कधी तिच्या चित्रपटांमुळे, तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत 

| Sakal

जान्हवीने ट्यूब स्टाईलचा शिमरी आइस ब्लू गाऊन परिधान केलेला दिसत आहे

| Sakal

या फोटोतील लूकमध्ये जान्हवी खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे

| Sakal

जान्हवी ने हा लूक 'एल इंडिया ब्युटी अवॉर्ड्स'साठी कॅरी केला होता

| Sakal

जान्हवी नुकतीच 'मिली' चित्रपटात दिसली होती

| Sakal