Janhvi Kapoor : बॉलिवूडच्या अप्सरेचा नखरा

| Sakal

जान्हवी कपूरला वेगवेगळ्या प्रकारच्या आउटफिट्समध्ये फोटोशूट करायला आवडते 

| Sakal

जान्हवी जेव्हाही एखाद्या कार्यक्रमात जाते तेव्हा ती तिच्या फॅशन सेन्सने लोकांचे लक्ष वेधून घेते

| Sakal

लेटेस्ट फोटोंमध्ये जान्हवी कपूरने अतिशय स्टायलिश आऊटफिट परिधान केला आहे

| Sakal

या फोटोंमध्ये जान्हवी स्ट्रॅपलेस ब्लाऊज आणि व्हाईट साडीमध्ये घायाळ करणारा जलवा दाखवत आहे

| Sakal

यासोबतच तिने डायमंड इअररिंग्स घालतले आहेत आणि केस मोकळे सोडले आहेत

| Sakal