Janhvi Kapoor : लाल साडीत जान्हवी दिसतेय श्रीदेवीची सावली

| Sakal

जान्हवी कपूर तिच्या ग्लॅमरस लूकमुळे कायमच चर्चेत असते

| Sakal

जान्हवी आपल्या चाहत्यांसाठी सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करते

| Sakal

नुकतेच जान्हवीचे काही फोटो व्हायरल झाले आहेत

| Sakal

लाल रंगाच्या साडीत जान्हवीचं सौंदर्या आणखी खुलून दिसतंय

| Sakal

जान्हवी सध्या तिचा आगामी चित्रपट 'मिली'मुळे चर्चेत आहे

| Sakal

न्यूड मेकअपसह जान्हवीने तिचा हा लूक कंप्लिट केला आहे

| Sakal