Janhvi Kapoor : जान्हवीचा लाल ड्रेसमधला किलर लूक बघितला का?

सकाळ डिजिटल टीम

जान्हवीने पुन्हा एकदा सिध्द केलं की, ती फॅशनिस्टा आहे.

Janhvi Kapoor | esakal

जान्हवीच्या या लाल ड्रेसमधल्या लूकमध्ये ती स्टनिंग दिसत आहे.

Janhvi Kapoor | esakal

तिच्या या किलर लूकचं फॅन्सकडून कोतुक करण्यात येत आहे.

Janhvi Kapoor | esakal

जान्हवीने आपल्या या सिजलींग लूकने टेंप्रेचर हाय करण्यात कोणतही कसर सोडलेली नाही.

Janhvi Kapoor | esakal

तिच्या या स्टनिंग लूक वरून फॅन्सची नजर हटत नाही.

Janhvi Kapoor | esakal

तिच्या या लूकवर फॅन्स कमेंट आणि कॉम्प्लिमेंटचा वर्षाव करत आहे.

Janhvi Kapoor | esakal

ग्लोईंग मेकअप आणि रेड लिप्स्टिकने लूक अजूनच उठावदार झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Janhvi Kapoor | esakal