Jasmin Bhasin : नूर तेरे चेहरे का...जास्मिनचा ग्लॅमरस अंदाज...

सकाळ डिजिटल टीम

बिग बाॅस शोमध्ये गेल्यापासून जास्मिनच्या फॅन फाॅलोइंगमध्ये मोठी वाढ झाली आहे

Jasmin Bhasin

जास्मिन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Jasmin Bhasin

जास्मिन सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते

Jasmin Bhasin

अशातच जास्मिनने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत

Jasmin Bhasin

जास्मिनचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Jasmin Bhasin

चाहतेही जास्मिनच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Jasmin Bhasin

या फोटोत जास्मिन खुपचं सुंदर दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jasmin Bhasin