किती रोमँटिक! बुमराहच्या बायकोला गोड शुभेच्छा...

Kiran Mahanavar

जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन आज 32 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Jasprit Bumrah Wife Sanjana Ganesan Birthday

यावेळी बुमराहने त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

Jasprit Bumrah Wife Sanjana Ganesan Birthday

बुमराहने संजनासोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे.

Jasprit Bumrah Wife Sanjana Ganesan Birthday

तर संजनाने पोस्टवर हृदय आणि चुंबन इमोजीसह प्रतिक्रिया दिली आहे.

Jasprit Bumrah Wife Sanjana Ganesan Birthday

फोटोंवर आतापर्यंत लाखो लाईक्स आले आहेत.

Jasprit Bumrah Wife Sanjana Ganesan Birthday

संजना आणि बुमराह यांचे 2021 मध्ये लग्न झाले.

Jasprit Bumrah Wife Sanjana Ganesan Birthday

जसप्रीत आणि संजना यांची पहिली भेट 2019 ICC एकदिवसीय विश्वचषकादरम्यान झाली होती.

Jasprit Bumrah Wife Sanjana Ganesan Birthday

संजना व्यवसायाने स्पोर्ट्स अँकर आहे.

Jasprit Bumrah Wife Sanjana Ganesan Birthday

आयसीसी विश्वचषक ते IPL व्यतिरिक्त तिने इतर अनेक मालिकाही आयोजित केल्या आहेत.

Jasprit Bumrah Wife Sanjana Ganesan Birthday

स्पोर्ट्स प्रेझेंटरपूर्वी संजनाने मॉडेलिंगमध्ये खूप नाव कमावले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jasprit Bumrah Wife Sanjana Ganesan Birthday