जास्वंदीच्या फुलाचे आरोग्यासाठी फायदे

| Sakal

गणपतीला प्रिय असलेले, अतिशय मोहक दिसणारे जास्वंदीचे फूल अनेक रंगांमध्ये बघायला मिळते

| Sakal

जास्वंदीच्या फुलांचा वापर करून बनविलेला काढा आपल्या शरीरातील कोलेस्टेरोलची मात्रा नियंत्रित ठेवण्यास लाभकारक आहे.

| Sakal

रोज सकाळी एक लहान चमचा जास्वंदीचा रस दुधाबरोबर घ्यावा.

| Sakal

जास्वंदीच्या पानांचा काढा काही दिवस ओळीने घेतल्यास किडनी स्टोन विरघळण्यास सहाय्य मिळते.

| Sakal

जास्वंदीमध्ये असललेल्या क जीवनसत्व, क्षार आणि अँटी ऑक्सिडंट्स मुळे श्वसनाच्या तक्रारी दूर होतात.

| Sakal

जास्वंदीच्या काढा पिल्याने कफ आणि घसादुखीही बरी होते.

| Sakal

जास्वंदीच्या फुलांचा उपयोग शरीरातील रक्ताच्या कमी करिता, म्हणजेच अनिमिया करिता करता येतो.

| Sakal