Yogita Chavan: पब्लिक तुझा दिवाना, तू हृदयाची राणी अंतरा

Devendra Jadhav

रिक्षावाली अंतरा अशी जिची ओळख आहे ती जीव माझा गुंतला मधील मुख्य अभिनेत्री योगिता चव्हाण

Yogita Chavan age | Instagram/ @yogitachavan

जीव माझा गुंतला मालिकेमुळे योगिताचे महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी फॅन निर्माण झाले आहेत

Yogita Chavan movies | Instagram/ @yogitachavan

अंतराची भूमिका योगिताने तिच्या दमदार अभिनयामुळे लोकप्रिय केलीय

Yogita Chavan dance | Instagram/ @yogitachavan

योगिता मूळची मुंबईची.. ९ मार्च १९९४ ला तिचा जन्म झाला

Yogita Chavan boyfriend | Instagram/ @yogitachavan

एस. के. सोमय्या कॉलेजमध्ये शिकत असताना तिने मॉडेलिंग करायला सुरुवात केली

Yogita Chavan affair | Instagram/ @yogitachavan

२०१८ सालच्या गावठी सिनेमातून योगिताने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं

Yogita Chavan college | Instagram/ @yogitachavan

याशिवाय योगिताची भूमिका असलेली नवरी मिळे नवऱ्याला हि मालिका तुफान लोकप्रिय झाली

Yogita Chavan education | Instagram/ @yogitachavan

जीव माझा गुंतला मालिकेतील अंतराची भूमिका योगिताने तिच्या दमदार अभिनयाने लोकप्रिय केली

Yogita Chavan family | Instagram/ @yogitachavan