Devendra Jadhav
जीव माझा गुंतला मालिकेत श्वेताच्या भूमिकेत अभिनेत्री पूर्वा शिंदे दिसते
पूर्वा शिंदे मालिकेत साकारत असलेली श्वेताची भूमिका लोकप्रिय आहे
पूर्वा शिंदे २६ वर्षांची असून पुण्यातील सिंहगड कॉलेजमधून तिने बॅचलरची डिग्री घेतली
२०१७ ला लागीर झालं जी मालिकेतील पूर्वाने साकारलेली जयडीची भूमिका लोकप्रिय झाली
याशिवाय युवा डान्सिंग क्वीन या डान्स रिऍलिटी शो मध्ये पूर्वाने तिच्या डान्सची जादू दाखवली
२०१९ ला आलेल्या फाईट सिनेमात पूर्वाने अभिनय केला
पूर्वाने स्वतःचा सुंदर मेकओव्हर केला असून तिचे फोटो आणि डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात
जीव माझा गुंतला मालिकेत पूर्वा खलनायकी भूमिका साकारत असली तरीही तिला फॅन्सचं प्रेम मिळत आहे