Job: असा द्या Interview, 100 टक्के जॉब मिळणार

| Sakal

अनेक इंटरव्हयू देऊन सुद्धा मनासारखा जॉब मिळत नाही.

| Sakal

कदाचित तुम्ही वारंवार काही चुका करत असाल त्यामुळे तुमच्या हातचा जॉब जातो.

| Sakal

आज आम्ही तुम्हाला इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला शंभर टक्के जॉब मिळणार.

| Sakal

ज्या कंपनीत तुम्ही जॉबसाठी अप्लाय केलाय त्या कंपनीची डिटेलमध्ये माहिती काढा.

| Sakal

तुमचा कामातील अनुभव जेव्हा तुम्हाला विचारला जाईल तेव्हा या प्रकारे सांगा की तुमच्यातील गुण आणि ग्रोथ त्यांना लक्षात येईल.

| Sakal

तुम्हाला विचारलेले प्रश्न लक्षपूर्वक ऐका त्यानंतरच उत्तर द्या.

| Sakal

तुमची बॉडी लँग्वेज प्रभावी असावी त्यातून तुमचा आत्मविश्वास समोरच्याला तगडा वाटावा.

| Sakal

इंटरव्हयूला जाताना ड्रेसिंग सेन्स आपला चांगला असावा. तुम्हाला कम्फरटेबल असेल असे कपडे घालावे.

| Sakal

आम्ही तुम्हाला जॉब का द्यावा असा प्रश्न विचारला जातो त्यावेळी तुम्ही जॉईन झाल्यावर कंपनीला कसा फायदा होईल, हे सांगावे.

| Sakal