Jui Gadkari: 'तू मला..मी तुला..गुणगुणू लागलो..'

प्रणाली मोरे

मराठी अभिनेत्री जुई गडकरी

जुई गडकरी सध्या ठरलं तर मग या स्टार प्रवाह वरील मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत दिसत आहे.

Jui Gadkari | Esakal

'ठरलं तर मग..' नंबर 1 मालिकेत जुई..

जुईची भूमिका सध्या घराघरातील स्त्री वर्गाची फेव्हरेट बनली आहे.

Jui Gadkari | Esakal

जुईला प्रेक्षकांची पसंती

जुईची ही मालिका सध्या चॅनेलवरील इतर मालिकांना देखील टक्कर देते आहे.

Jui Gadkari | Esakal

जुईचं तगडं फॅनफॉलॉइंग

जुई गडकरीनं सोशल मीडियावर सेटवरचे काही फोटो शेअर केले आहेत. साडीतील तिचे ते फोटो लोकांना भलतेच आवडले आहेत.

Jui Gadkari | Esakal

साडीमध्ये खुलून दिसते जुई

मालिकेच्या निमित्तानं जुई गडकरी सध्या वेगवेगळ्या साड्या नेसताना दिसते.

Jui Gadkari | Esakal

जुईचं कमबॅक

शारिरीक समस्यांमुळे जुई गडकरीनं काही वर्ष टी.व्हीपासून ब्रेक घेतला होता.

Jui Gadkari | Esakal

जुई गडकरीची पहिली मालिका

'पुढचं पाऊल' मालिकेमुळे जुई गडकरीनं मालिकाविश्वात आपलं नाव केलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jui Gadkari | Esakal