IND vs AUS : संधी मिळणार; दीड वर्षाची प्रतिक्षा संपणार?

अनिरुद्ध संकपाळ

केएस भरतला भारतीय कसोटी संघात मे 2021 मध्ये समाविष्ट करण्यात आले होते.

वृद्धीमान सहाचा पर्याय म्हणून त्याची निवड झाली होती.

भरत गेल्या दीड वर्षापासून कसोटी पदार्पणाची वाट पाहतोय.

पंतच्या अनुपस्थितीत भरत आणि इशान किशन यांच्यात कोटीतील विकेटकिपर म्हणून स्पर्धा आहे.

बीसीसीआयने केएल राहुल कसोटीत विकेटकिपिंग करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

बऱ्याच काळापासून संयमाने आपल्या संधीची वाट पाहणाऱ्या केएस भरतला इशान किशन आधी संधी मिळण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.