Shefali Jariwala : कलरफुल मोनोकिनीत शेफालीचा जलवा; हाॅट फोटोंवर खिळल्या नजरा

| Sakal

'बिग बॉस'ची माजी स्पर्धक शेफाली जरीवालानं नुकतेच तिचे हाॅट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.

| Sakal

या फोटोंमध्ये अभिनेत्री अतिशय सुंदर लूकमध्ये दिसत आहे. शेफालीचा हा लूक चाहत्यांना खूप आवडलाय.

| Sakal

शेफाली जरीवाला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ही अभिनेत्री नेहमीच तिच्या फोटोंवर चाहत्यांना खिळवून ठेवते.

| Sakal

अलीकडंच, अभिनेत्रीनं तिचे नवीन फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

| Sakal

या फोटोंमध्ये शेफाली जरीवालानं कलरफुल मोनोकिनी घातलीय. यामध्ये ती खूप हॉट आणि सेक्सी पोज देताना दिसत आहे.

| Sakal

अभिनेत्री शेफालीनं मोकळे केस, हलका मेकअप आणि सनग्लासेस घालून तिचा लूक पूर्ण केलाय.

| Sakal

कॅमेऱ्यासमोर एक सुंदर स्माईल देत शेफाली सुंदर लूकसह थम्स अप पोज देत आहे.

| Sakal