ट्रान्सपरंट व्हाईट साडीत काजोलचा 'वेड' लावणारा लुक Kajol

| Sakal

काजोल एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण ती तिच्या फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते.

| Sakal

अभिनेत्रीने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अतिशय सुंदर साडी नेसलेली दिसत आहे.

| Sakal

तिने हा साडी लूक कियारा आणि सिद्धार्थच्या रिशेप्शनसाठी केला होता होता. तिने सिक्विन साडी नेसली होती.

| Sakal

ही शीर फॅब्रिकची साडी अभिनेत्रीला खूप शोभत आहे. या साडीसोबत मल्टी कलर स्ट्रॅपी ब्लाउज जोडलेले आहे.

| Sakal

या ब्लाउजला प्लंगिंग नेकलाइन आहे. या साडीसोबत अभिनेत्रीने हिऱ्याचे झुमके घातले आहेत.

| Sakal

ग्लॅम मेकअप आणि स्मोकी आईजने लूक पूर्ण केला आहे.

| Sakal

काजोल सोशल मीडियावर देखील सतत सक्रिय असते.

| Sakal

काजोलचे हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.

| Sakal