बेबोचा असला कसला योगा! Kareena Kapoor

Vaishali Patil

करीना कपूर खान ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

Kareena Kapoor

आता अभिनेत्री दोन मुलांची आई आहे.

Kareena Kapoor

हंसल मेहताच्या थ्रिलर चित्रपटाच्या शूटिंगनंतर करीना कपूर नुकतीच यूकेहून परतली आहे.

ती तब्बू, दिलजीत दोसांझ आणि क्रिती सेनॉन सोबत रिया कपूरचा 'द क्रू' मध्ये दिसणार आहे.

Kareena Kapoor Khan | Esakal

 करिनाकडे जयदीप अहलावत आणि विजय वर्मासोबत सुजॉय घोषचा 'थ्रिलर'ही आहे.

Kareena Kapoor Khan | Esakal

ती सुजॉय घोष च्या 'द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स' मधनं डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे.

Kareena Kapoor Khan | Esakal

ती सोशल मिडियावरही खुप सक्रिय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kareena Kapoor Khan | Esakal