करिनाकडे चाहत्याची डिमांड..म्हणाला,'आता लवकरच..'

प्रणाली मोरे

करिना कपूरनं सोशल मीडियावर नुकतेच फोटो शेअर केले आहेत..ज्यात ती खूपच स्टनिंग दिसत आहे.

Kareena Kapoor Khan | Esakal

जेह या आपल्या दुसऱ्या अपत्याला जन्म दिल्यानंतर करिनाचं वजन वाढलं होतं.

Kareena Kapoor Khan | Esakal

पण गेल्या काही दिवसांत फिटनेसकडे काटेकोरपणे लक्ष देत पुन्हा करिना परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

Kareena Kapoor Khan | Esakal

करिना नेहमीच आपले ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते.

Kareena Kapoor Khan | Esakal

चाहतेही तिच्या फोटोवर कमेंट करत बेबोची प्रशंसा करताना दिसतात.

Kareena Kapoor Khan | Esakal

एका चाहत्यानं फोटोवर कमेंट करत तिच्याकडे एक डिमांड केली आहे.

Kareena Kapoor Khan | Esakal

'आता लवकरच आम्हाला कॉमेडी सिनेमात दिस...', ज्याच्यात 'जब वी मेट' सारखा रोमान्स आणि कॉमेडीचा तडका असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kareena Kapoor Khan | Esakal