Karisma Kapoor: रंग बरसे भिगे.. म्हणत करिश्मा आज जरा जास्तच रंगली

| Sakal

धुळवडीला करिश्मा कपूरनं खूप एन्जॉय केल्याचं समोर आलं आहे.

| Sakal

करिश्मा कपूरनं सोशल मीडियावर धुळवड खेळतानाचे फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये करिश्मा कपूर भलतीच सुंदर दिसत आहे.

| Sakal

लाल रंगात रंगलेल्या करिश्माचं रुप पाहून कोणाचाही विश्नास बसणार नाही की पुढील १-२ वर्षात तिची पन्नाशी येणार आहे.

| Sakal

करिश्मानं यंदाची धुळवड आपल्या घरीच साजरी केल्याचं दिसत आहे.

| Sakal

घराच्या बालकणीत करिश्मानं धुळवड सेलिब्रेट केल्याचं दिसत आहे.

| Sakal

करिश्मा कपूरनं हे फोटो पोस्ट करत चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्यात. तर चाहत्यांनीही फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केलेला दिसत आहे,

| Sakal