Karisma Kapoor : करिष्माचे फोटो पाहुन म्हणाल 'दिल तो पागल है'

| Sakal

करिष्मा सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टीव्ह असते.

| Sakal

आपल्या लाईफमध्ये काय सुरू हे ती सातत्याने तिच्या चाहत्यांना सांगत असते.

| Sakal

फॅमिली फंक्शनमध्ये नेहमीच दिसते.

| Sakal

करिष्माचं आउटफीट नेहमीच चर्चेचा विषय ठरतं.

| Sakal

९० दशकात करिष्माने धुमाकूळ घातला होता.

| Sakal

फिटनेसच्या बाबतीत करिष्मा जागृक आहे.

| Sakal

करिष्माचं टोपननाव लोलो आहे.

| Sakal

कैदी चित्रपटापासून करिष्माने आपल्या करियरची सुरुवात केली होती.

| Sakal

करिष्माने अनेक हिट चित्रपट दिले.

| Sakal