Kashmera Shah : आहे की नाही 'काश्मीर'?

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडमध्ये निवडक चित्रपटांमधून मोठी लोकप्रियता मिळवणाऱ्या कश्मिराचा चाहतावर्ग मोठा आहे.

Kashmera Shah

सोशल मीडियावर कश्मिरा ही नेहमीच तिच्या बोल्ड लूक्समुळे चर्चेत आल्याचे दिसून येते.

Kashmera Shah

कश्मिरा ही तिच्या वागण्यामुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत.

Kashmera Shah

काही दिवसांपूर्वी कश्मिरा ही मदयपान करुन एका पबमध्ये गोंधळ घालताना दिसली होती.

Kashmera Shah

तिचे ते कृत्य सोशल मीडियावर चर्चेत आले होते. तिनं पती कृष्णाला किस केलं होतं.

Kashmera Shah

तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच कश्मिरानं त्यावरुन जाहीर माफीही मागितली होती.

Kashmera Shah

मीडियावर कश्मिराचा खास राग असल्याचे दिसून आले आहे.तिनं त्यावरुन कित्येकदा खंतही व्यक्त केली आहे.

Kashmera Shah

लालबाग परळ, शिकारी सारख्या चित्रपटांतून कश्मिराची भूमिका प्रेक्षकांना भलतीच भावली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kashmera Shah