कीर्तीचा प्रेमात पाडणारा 'खणखणीत' लूक

Vaishali Patil

कीर्ती सुरेश ही दक्षिणेतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

keerthy suresh

ती राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री आहे.

keerthy suresh

ती सध्या तिच्या 'दसरा' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

keerthy suresh

कीर्तीचा आगामी चित्रपट 'दसरा' गुरुवारी, ३० मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

keerthy suresh

कीर्ती सुरेश मोस्ट अवेटेड अॅक्शन थ्रिलर 'भोला शंकर' मध्येही महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात मेगास्टार चिरंजीवी मुख्य भूमिकेत आहे.

Actress Keerthy Suresh Photos

र्ती सुरेश लवकरच उदयनिधी स्टॅलिन, फहद फासिल आणि वडिवालु यांच्यासोबत आगामी मारी सेल्वाराज दिग्दर्शित 'ममन्नन' मध्ये दिसणार आहे

Actress Keerthy Suresh Photos

KGF' निर्मात्या हॉम्बल फिल्म्सच्या रघु थाथा नावाच्या पहिल्या तमिळ प्रकल्पातही ती मुख्य भूमिका साकारत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Keerthy Suresh