Keerthy Suresh : केसात माळलेल्या फुलाचा दरवळ पसरला अंतरंगात...

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री किर्ती सुरेशच्या नव्या फोटोंनी सोशल मीडियावर तापमान वाढवलं आहे.

Keerthy Suresh

किर्ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Keerthy Suresh

किर्ती सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Keerthy Suresh

अशातच किर्तीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Keerthy Suresh

किर्तीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Keerthy Suresh

चाहतेही किर्तीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Keerthy Suresh

या फोटो किर्ती खुपचं सुंदर दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Keerthy Suresh