केतकी चितळे हे नाव आता मराठी लोकांसाठी नवीन राहीलेलं नाही.
अभिनेत्री म्हणून केतकीनं लहान पडद्यावर पदार्पण केलं.
पण अभिनेत्री पेक्षा आक्षेपार्ह पोस्ट करण्यासाठीच केतकी अधिक प्रसिध्द झाली.
मराठीतल्या गोड अभिनेत्रींपैकी एक म्हणून केतकीची ओळख आहे.
केतकीनं हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे.
केतकीचा जन्म २० डिसेंबर १९९२ ला पुण्यात झाला.
तिचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातच झालेलं आहे.