श्रीनिधी शेट्टी ही साऊथमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
श्रीनिधीचा KGF Chapter 1 आणि 2 हे चित्रपट प्रचंड ब्लॉकबस्टर ठरले आहेत.
आत्तापर्यंत ती फक्त तीन सिनेमांमध्ये दिसली आहे.
तिचा तिसरा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला कोब्रा हा तमिळ चित्रपट आहे.
श्रीनिधी शेट्टीने अनेक पुरस्कार देखील जिंकले आहेत
श्रीनिधी एक सुंदर दक्षिण अभिनेत्री आहे जी तिच्या लूक आणि कामगिरीने तिचे नाव गाजवत आहे.
श्रीनिधी शेट्टीचा जन्म मंगळूर येथे झाला.
बंगळुरूच्या जैन विद्यापीठातून तिने इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी पूर्ण केली
श्रीनिधीच्या अभिनयावर प्रेक्ष फिदा असतात
तिचा लूक मोहात पाडतो
श्रीनिधीचा काळ्या साडीवरील फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत