अभिनेत्री निकिता दत्ता हिने चाहत्यांसाठी फोटो शेअर केले आहेत
निकिताला खाकी वेब सीरिजमुळे ओळख मिळाली
Khaki Web Series मध्ये तिची भूमिका भूरळ पाडणारी आहे
तिला मिळालेले डॉयलॉग्स खरंच अंतर्मुख करणारे होते
खाकी वेब सीरिजमध्ये तिने तनू नावाचं पात्र निभावलं आहे
निकिता सध्या प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर आहे
'कबीर सिंह' आणि खाकी वेब सीरिजमध्ये ती झळकली
निकिता दत्ता या आऊटफिटमध्ये कम्माल दिसतेय
निकिताचे हे फोटो व्हायरल होत आहेत
चाहत्यांची काळजी बाळगत ती कायम नवनवे फोटो शेअर करत असते