तुझ्यात जीव रंगला! Kiara-Sidharth

Vaishali Patil

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर म्हणजेच NMACC च्या ग्रॅण्ड ओपनिंगला सर्व बॉलीवूड स्टार्स आले.

Kiara Advani and Sidharth Malhotra

यावेळी सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी देखील या कार्यक्रमात पोहोचले होते.

Kiara Advani and Sidharth Malhotra

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी हे बॉलिवूडमधील सर्वात आवडते जोडपे आहेत.

Kiara Advani and Sidharth Malhotra

या जोडप्याने नुकतच फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहे.

Kiara Advani and Sidharth Malhotra

ऑफ-व्हाइट ड्रेसमध्ये पारंपारिक ग्लॅमरने दोघांनी या कार्यक्रमात त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधुन घेतले.

Kiara Advani and Sidharth Malhotra

कियारा ही ईशा अंबानीची चांगली मैत्रीण आहे.

Sidharth Malhotraand kiara advani | Sakal

दोघांना क्यूटेस्ट कपल' म्हणत दोघांच्या चाहत्यांनी त्याच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddharth Malhotra Kiara advani | Sakal