नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर म्हणजेच NMACC च्या ग्रॅण्ड ओपनिंगला सर्व बॉलीवूड स्टार्स आले.
यावेळी सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी देखील या कार्यक्रमात पोहोचले होते.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे बॉलिवूडमधील सर्वात आवडते जोडपे आहेत.
या जोडप्याने नुकतच फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहे.
ऑफ-व्हाइट ड्रेसमध्ये पारंपारिक ग्लॅमरने दोघांनी या कार्यक्रमात त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधुन घेतले.
कियारा ही ईशा अंबानीची चांगली मैत्रीण आहे.
दोघांना क्यूटेस्ट कपल' म्हणत दोघांच्या चाहत्यांनी त्याच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.