अभिनेत्री कियारा अडवाणीच्या अभिनयाची जितकी चर्चा आहे तितकीच तिच्या सौंदर्याचीही आहे.
कियारा नुकतिच एका इव्हेंटमध्ये दिसली होती जिथे तिच्या बोल्डनेसने तिने सर्वांना थक्क केले होते.
या कार्यक्रमासाठी कियाराने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता
कियाराने लाल सॅटिनचा हाय-स्लिट ड्रेस परिधान केला होता जो तिची टोन्ड फिगर हायलाइट करत होता.
कियाराच्या या सेक्सी लूकमुळे काही तासातच हे फोटो व्हायरल झाले.
स्वतः अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर रील शेअर केली आहे.
कियारा लग्नानंतर पुन्हा तिच्या कामात सक्रिय झाली आहे.