King Charles : राजा राणीचा जोडा भारी अन् पोजही, तुम्ही बघितलेत फोटो?

| Sakal

किंग चार्ल्स आणि राणी कॅमिला

नुकताच किंग चार्ल्सचा राज्याभिषेक सोहळा पार पडला.

| Sakal

रॉयल लुक

सोहळ्यानंतर किंग चार्ल्स आणि क्विन कॅमिला यांच्या रॉयल लूकमध्ये पोर्ट्रेटासाठी काही पोजेस कॅप्चर करण्यात आल्या.

| Sakal

राणी कॅमिला

रेड कार्पेटवर राणी कॅमिलाचे भव्य पॅलेसमध्ये फोटो कॅप्चर करण्यात आले.

| Sakal

तसेच त्यांच्या कुटुंबियांचाही एकत्रित फोटो घेण्यात आला.

| Sakal

ह्यूगो बर्नांड, ज्याने 2005 मध्ये त्यांच्या लग्नाचे पोर्ट्रेट देखील घेतले होते.

| Sakal

या दोघा जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होताय.

| Sakal

त्यांचा राज्याभिषेक सोहळा अत्यंत खास बनवण्यासाठी यावेळी त्यांनी सगळ्यांचे आभारही मानले.

| Sakal