Kiss Day 2023 : या बॉलीवूड किसींग सीननं तरुणांना लावलंय भलतंच वेड...

सकाळ ऑनलाईन टीम

चित्रपटांचा आपल्या वयक्तिक जीवनावर निश्चितच प्रभाव पडतो.

Kiss Day 2023 | esakal

चित्रपटांतून प्रेरणा घेत अगदी तसंच वागण्याचा प्रयत्नसुद्धा बरेच लोक करतात.

Kiss Day 2023

आज व्हॅलेंटाइन वीकमधील किस डे आहे.

Kiss Day 2023

बॉलीवूडमधील हे असे काही किसींग सीन्स आहेत जे बघून अनेक तरुण आकर्शित होतात.

Kiss Day 2023

या किंसींग सीन्समुळे तरुणांना रोमँटिक लव्ह स्टोरीज असणाऱ्या चित्रपटांचं भलतंच वेड लागलंय.

काही बॉलीवूड अभिनेत्यांचे किसींग सीन्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात.

चित्रपटांत अगदी नव्वदच्या दशकापासून रोमँटिक मूव्हीजमध्ये तुम्हाला किसींग सीन्स दिसून येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.