नगरसेवक ते ब्रिटनच्या PM; असा आहे लिज ट्रस यांचा प्रवास

| Sakal

लिझ ट्रस यांचे आयुष्यदेखील खूप मनोरंजक आहे. सरकारी शाळेत शिकलेल्या 47 वर्षीय ट्रस यांचे वडील गणिताचे प्राध्यापक आणि आई नर्स होती.

| Sakal

कामगार समर्थक कुटुंबातून आलेल्या ट्रस यांनी ऑक्सफर्डमधून तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास केला आहे.

| Sakal

ट्रस यांना उजव्या विचारसरणीच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाते. ब्रिटीश मीडियात ट्रस यांची तुलना माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्याशी केली जाते.

| Sakal

लिझ ट्रस यांचे पूर्ण नाव मेरी एलिझाबेथ ट्रस असे आहे. त्यांचा जन्म 26 जुलै 1975 रोजी ऑक्सफर्ड इंग्लंड येथे झाला.

| Sakal

1996 मध्ये ट्रस यांनी ऑक्सफर्डच्या मर्टन कॉलेजमधून तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयांमधील शिक्षण पूर्ण केले.

| Sakal