2020 साली ऋषभने २०.१९ कोटी रुपये कमावले होतं.
तर २०२१ मध्ये हा आकडा ५ दशलक्ष डॉलर्सवर पोहोचला.
सध्या त्याच्या नावावर जवळपास साडे आठ दशलक्ष डॉलर्सची संपत्ती आहे.
ऋषभकडे मर्सिडीज, ऑडी ८, फॉर्ड अशा कोट्यवधी रुपये किमतीच्या आलिशान गाड्या आहे.
जाहिरातींमधूनही ऋषभची चांगली कमाई होते.
सध्या तो ड्रीम ११, रिअल मी, बोट, नॉईज, कॅडबरी, अशा ब्रँड्सच्या जाहिराती करतो.
त्यातून साधारण दोन दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त कमाई होते.
आज अपघात झालेली गाडी मर्सिडीज होती.