Dimple Yadav : पुण्यात जन्मलेल्या डिंपल चालवणार सासऱ्यांचा वारसा !

| Sakal

डिंपल यादव या दिवंगत मुलायम सिंह यादव यांच्या सूनबाई आहेत.

| Sakal

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या त्या पत्नी आहेत.

| Sakal

डिंपल दोनवेळा खासदार राहिल्या आहेत.

| Sakal

डिंपल यांचा जन्म पुण्यात झाला होता.

| Sakal

डिंपल यांचं शिक्षण पुणे, भटिंडा, अंदमान निकोबार आणि लखनौ विद्यापीठातून शिक्षण केलं.

| Sakal

डिंपल यांची अखिलेश यांच्याशी भेट कॉलजमध्येच झाली होती.

| Sakal

अखिलेश यादव यांच्या आजीच्या संमतीनेच दोघांचं लग्न झालं.

| Sakal

डिंपल आता मैनपुरी पोटनिवडणूक लढवणार आहे.

| Sakal