'फॉरेनची पाटलीण' झाली देवी मोहन; अध्यात्माच्या मार्गाला लागली अन्...

सकाळ डिजिटल टीम

फॉरेनची पाटलीण चित्रपटामधली मुख्य अभिनेत्री मराठमोळ्या पोशाखातली परदेशी तरुणी जेनी आठवतेय का?

Devi Mohan | Sakal

२००८ साली आलेल्या या चित्रपटानंतर यातली मुख्य अभिनेत्री बिलिजाना रॅडोनिक पुन्हा कधीही कोणत्याच चित्रपटात दिसली नाही.

Devi Mohan | Sakal

ही रशियन अभिनेत्री नाव बदलून आता आध्यात्माच्या मार्गाला लागली आहे.

Devi Mohan | Sakal

तिने आपलं नाव बदलून देवी मोहन असं केलं आहे. ती सध्या मोहनजी फाऊंडेशनची ग्लोबर एम्बॅसिडर म्हणून काम करते.

Devi Mohan | Sakal

तिने आध्यात्मिक गुरू मोहनजी यांच्याशी लग्न केलं आहे.

Devi Mohan | Sakal

हिलिंग एनर्जी, पारंपरिक योग अशा विषयांवर ती काम करते. महिला सक्षमीकरण, गरीबांना मदत करणे यासाठी ती ACT फाऊंडेशनच्या माध्यमातून काम करत आहे.

Devi Mohan | Sakal

तिने माय जर्नी विथ मोहनजी अशी एक युट्यूब व्हिडीओ सिरीजही केली होती. ज्यात तिने आध्यात्मिक गुरू मोहनजी यांच्यासोबतच्या आयुष्याबद्दल सांगितलं आहे.

Devi Mohan | Sakal

पारंपरिक योग, योगनिद्रा, अशा योगपद्धती ती विविध देशांमध्ये पोहोचवत आहे. इतर देशांमध्ये जाऊन ती ठिकठिकाणी शिबिरे घेते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devi Mohan | Sakal