Health: खजूर खाण्याचे फायदे!

| Sakal

खजूर खाल्ल्यानं शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. 100 ग्रॅम खजूर खाऊन 277 कॅलरीज मिळतात.

| Sakal

खजूरातून शरीराला पोटॅशियम, मॅग्नेशियम, काॅपर, मॅगनीज, लोह ही खनिजं आणि ब हे जीवनसत्व मिळतं.

| Sakal

खजुरात असलेल्या फायबरचा उपयोग पचनक्रिया सुधारण्यास होतो. खजूर खाल्ल्यानं बध्दकोष्ठतेचा त्रास होत नाही.

| Sakal

पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं. वजन आटोक्यात ठेवण्यास खजुराचा उपयोग होतो.

| Sakal

खजुरातील ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे गंभीर आजारांपासून संरक्षण होतं. सुकामेव्यात खजुरात सर्वात जास्त ॲण्टिऑक्सिडण्टस असतात.

| Sakal

खजुरात असलेल्या फ्लेवोनाॅइडस या ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे मधुमेह, अल्झायमर आणि कर्करोगाचा धोका कमी होतो.

| Sakal

खजुरात असलेल्या कॅरेटोनाॅइड या ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे ह्दयाचे आणि डोळ्याचे आरोग्य चांगलं राहातं.

| Sakal

खजुराचा फायदा मेंदूविकासासाठे होतो.

| Sakal