मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांचा पगार वाचून डोळे पांढरे होतील : CM-DCM Salary

सकाळ डिजिटल टीम

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात सत्ताबदल झाला आहे

CM-DCM Salary

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली

CM-DCM Salary

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, आमदार, माजी आमदारांनाही राज्याच्या तिजोरीतूनच वेतन, पेन्शन दिले जाते.

CM-DCM Salary

मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो. मुख्यमंत्रीपद राज्यात सर्वात शक्तिशाली पद मानले जाते. 

CM-DCM Salary

मुख्यमंत्री हे राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात. ते नसताना उपमुख्यमंत्री काम पाहतात

CM-DCM Salary

आजी-माजी लोकप्रतिनिधींना दरवर्षी १८१ कोटी रुपये वेतन व पेन्शनपोटी दिले जातात. 

CM-DCM Salary

यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना किती पगार असतो, हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना आहे.

CM-DCM Salary

उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्र्यांना दरमहा २.८५ हजारांचे वेतन दिली जाते

CM-DCM Salary

मंत्रिमंडळातील राज्यमंत्र्यांना दरमहा आहे २.६३ लाखांचे वेतन

CM-DCM Salary

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दरमहा मिळते ३ लाख ४० हजार वेतन मिळते

CM-DCM Salary

वेतनाशिवाय मंत्र्यांना वैद्यकीय खर्च, प्रवास खर्चही तिजोरीतून दिला जातो

CM-DCM Salary

राज्यातील जवळपास ८१३ माजी आमदारांना दरमहा प्रत्येकी ५० हजार पेन्शन दिली जाते

CM-DCM Salary

आमदारांना दरमहा दोन लाख ४० हजार ९३७  रुपयांचे (टॅक्‍स वगळून) मिळते वेतन

CM-DCM Salary

काही मंत्र्यांनी नियुक्‍त केलेल्या सल्लागारांनाही तिजोरीतूनच वेतन दिले जाते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM-DCM Salary