खडकवासला धरणाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहेत का?

सकाळ डिजिटल टीम

पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण हे महत्त्वाचे धरण आहे

Khadakwasla Dam

खडकवासला धरण हे पुणे शहरापासून १५किमी अंतरावर आहे. 

Khadakwasla Dam

हे धरण पुण्याच्या नैर्ऋत्येस असून मुठा नदीवर बांधण्यात आले आहे.

Khadakwasla Dam

इ. स. १८७९ साली हे धरण बांधण्यात आले असून ३२·६ मी. उंचीचे हे धरण आहे

Khadakwasla Dam

इथे पर्यटकांसाठी अनेक पर्यटक येत असतात

Khadakwasla Dam

सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांची सिंहगड रस्त्यावर गर्दी होत असते

Khadakwasla Dam

हे एक महत्त्वपूर्ण धरण असून पुण्याची आणि जिल्ह्याती तहान या धरणामुळे भागते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasla Dam