कोल्हापुरातील 'हे' प्रेक्षणीय स्थळे माहिती आहेत का?

| Sakal

अंबाबाई मंदिर - हे कोल्हापूरातील प्रसिद्ध मंदीर असून देशभरातून इथे भक्त येतात

| Sakal

पन्हाळा - हा किल्ला असून कोल्हापूरपासून १८ किमी अंतरावर आहे.

| Sakal

पावनखिंड - पावनखिंड हे ऐतिहासिक ठिकाण असून बाजीप्रभू देशपांडेंचा पुतळा या ठिकाणी आहे.

| Sakal

रंकाळा - रंकाळा हे कोल्हापूर शहरातील सर्वांत जास्त लोकप्रिय ठिकाण आहे

| Sakal

मसई पठार - हे महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरापासून 30 किलोमीटर पश्चिमेकडील एक पठार आहे.

| Sakal

चित्री - या ठिकाणी एक धरण असून आजरा तालुक्यातील चित्री नदीवर बांधलेले आहे.

| Sakal

न्यु पॅलेस - हे कोल्हापूर शहरातील लोकप्रिय ठिकाण असून न्यु पॅलेसच्या आतील बाजुस छत्रपती शाहू महाराजांचे वस्तु संग्रहालय आहे

| Sakal