Krithi Shetty : शेवटी आली, जिंकून गेली!

| Sakal

क्रिती शेट्टी एक लोकप्रिय अभिनेत्री, मॉडेल आणि इनफ्ल्युंसर आहे.

| Sakal

तिचा जन्म 21 सप्टेंबर 2003 रोजी मुंबईत झाला. '

| Sakal

उप्पेना' चित्रपटातील 'संगीता'ची तिची भूमिका गाजली होती.

| Sakal

तिने 'सरिगामा' (2009), 'अझगरसमियाँ कुथिराई' (2011), आणि 'स्नेहवीन कडालर्कल' (2014) यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले.

| Sakal

क्रितीचे शालेय शिक्षण मुंबईत पूर्ण केले.

| Sakal

सध्या ती मुंबई विद्यापीठातून तिचे महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे.

| Sakal

इन्स्टाग्रामवर क्रितीचे ४.८ मिलियन फॉलोवर्स आहेत.

| Sakal

क्रिती सोशल मीडियावर सक्रिय असते.

| Sakal