बॉलीवूड अभिनेत्री क्रितीचा तसा बॉलीवूडमध्ये बोलबाला असतोच.
मात्र तिच्या फॅशनचा तडका बॉलीवूडमध्ये आणखी चर्चेचा विषय बनतो.
क्रिती तिच्या सोशल मीडिया हँडलवर तिच्या वेगवेगळ्या पोजेसमधे फोटो पोस्ट करत असते.
तिच्या प्रत्येक फोटोजला सोशल मीडियावर लाखो लाइक्स असतात.
क्रितीने कमी वयात बॉलीवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
तिच्या फॅशन सेंसचीसुद्धा सोशल मीडियावर चर्चा दिसून येते.
क्रिती वेगवेगळ्या फॅशन ब्रँडचेसुद्धा प्रमोशन करते.