Kriti Sanon
Kriti SanonSakal

क्रितीचा फॉर्मल ट्राऊजरमध्ये ग्लॅमरस अंदाज Kriti Sanon

क्रितीने इन्स्टाग्रामवर तिचे हॉट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिच्या बेल्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Kriti Sanon
Kriti SanonSakal

अभिनेत्री क्रिती सेनॉन सध्या तिच्या चित्रपट, अफेअर आणि लूकमुळे चर्चेत आहे.

Kriti Sanon
Kriti SanonSakal

क्रितीने इन्स्टाग्रामवर तिचे हॉट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिच्या बेल्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Kriti Sanon
Kriti SanonSakal

'शहजादा' स्टारर अभिनेत्री क्रिती तिच्या हॉट फोटोंमुळे सोशल मीडियावर राज्य करत आहे. क्रितीने फॉर्मल ट्राऊजरमध्ये अतिशय ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

Kriti Sanon
Kriti SanonSakal

या पिस्ता ग्रीन कलरच्या फॉर्मल ड्रेसमध्ये क्रितीच्या डीप नेकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. क्रितीच्या स्टाईलने चाहते वेडे होत आहेत.

Kriti Sanon
Kriti SanonSakal

अभिनेत्रीचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. क्रितीच्या ट्राउझरवरील मोठ्या बेल्टवर देखील चाहते कमेंट करत आहेत.

Kriti Sanon
Kriti SanonSakal

या वीकेंडला क्रिती आणि कार्तिक आर्यनचा 'शहजादा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. या विनोदी चित्रपटाला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे

Kriti Sanon
Kriti SanonSakal

त्याचबरोबर क्रिती सेननही तिच्या साऊथचा प्रसिद्ध अभिनेता प्रभाससोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे.

Kriti Sanon
Kriti SanonSakal

'आदिपुरुष' या चित्रपटात क्रिती आणि प्रभासची जोडी दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com