क्रिती सेननची फॅशन स्टाइल कोणापासून लपलेली नाही. आता तिने तिच्या एथनिक लूकने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले.
तिने आदिपुरुषचे प्रमोशन सुरू केले आहे. ती चिकनकारी कुर्तामध्ये दिसली.
क्रिती सॅननच्या फॅशन स्टायलिस्टने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केली आहेत.
ज्यामध्ये ती भारी भरतकाम केलेल्या पेस्टल शेडच्या शरारा सेटमध्ये दिसत आहे.
फॅशन डिझायनर अंजुल भंडारी यांचा गुलाबी चिकनकारी कुर्ता आणि पेप्लम कुर्तीसोबत जुळणारी शरारा ट्राउझर्स तिनं परिधान केला आहे.
तिचा आदीपुरुष हा चित्रपट 6 जून रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे