Kriti Sanon: तुला पाहताच 'हृदयात वाजे समथिंग'...

| Sakal

मोठे कानातले आणि हेअर बन घालून तिने हा लूक पुर्ण केलाय.

| Sakal

पिंक रंगाच्या घागऱ्यात ती अप्सराचं दिसतेय.

| Sakal

तिनं फेंन्ट पिंक लिपस्टिक लावत न्यूड मेकअप केलाय.

| Sakal

कृति यामध्ये कमालीची बोल्ड दिसतेय.

| Sakal

कृति सेनॉनला ह्या लूकमध्ये पहाणे तिच्या चाहत्यांना फार आवडत आहे.

| Sakal

कृति सेनॉनला फिटनेस फ्रीक म्हणून ओळखले जाते

| Sakal

सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते

| Sakal