Urfi Javed: अरे ही तर फॉरेनची उर्फी दीदी! चक्क टॉयलेट पेपरचा...

| Sakal

उर्फीच्या फॅशन सेन्सची तर बातच वेगळी आहे.

| Sakal

मात्र उर्फीचं केवळ अशी चित्र विचित्र फॅशन करत नाही तर काही अजून महारथी आहेत

| Sakal

लॉरेन सोयूंग लिम या तरुणीने तर कहरच केलाय.

| Sakal

तिने चक्क टॉयलेट पेपरचा वापर करुन ड्रेस तयार केलाय.

| Sakal

त्याच बरोबर तिने कचऱ्याच्या काळ्या रंगाच्या पिशवीपासून ड्रेस तयार केलाय.

| Sakal

फॉइल पेपरचाही ड्रेस तयार करत परिधान केलाय.

| Sakal

तिने तिचे असे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मिडिया शेअर केले आहेत.

| Sakal