Lavasa City : लवासाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहेत का?

सकाळ डिजिटल टीम

लवासा हे देशातील पहिले खासगी शहर आहे.

Lavasa City

हे शहर पंचवीस हजार एकर जागेत वसवले गेले आहे

Lavasa City

हे शहर हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारा विकसित केले गेले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संकल्पनेतून हे शहर उदयास आले.

Lavasa City

हे शहर भूमी अधिग्रहण, पर्यावरणाचे नुकसान व राजकीय भ्रष्टाचार यांसहित अनेक कारणांमुळे विवादास्पद बनले होते.

Lavasa City

लवासा येथील बाजी पासलकर जलाशयाजवळ हे शहर आहे

Lavasa City

हे शहर पुण्यापासून ५० आणि मुंबईपासून १८० किमी दूर आहे

Lavasa City

हे शहर वरसगाव धरणाच्या चारही बाजूने असलेल्या डोंगरामध्ये स्थित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lavasa City