Lemon Water Benefits : उन्हाळ्यात दररोज १ ग्लास लिंबूपाणी का प्यावे?

सकाळ डिजिटल टीम

लिंबूपाणी हे एक एनर्जेटीक पेय असून यामुळे शरिराला भरपूर एनर्जी मिळते.

Lemon Water Benefits | sakal

एवढंच काय तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी १ ग्लास लिंबू पाणी प्यायल्याने वजन सुद्धा कमी होते.

Lemon Water Benefits | sakal

उन्हाळ्यात डिहायड्रेशन खूप होतं अशात एक ग्लास लिंबूपाणी प्यायल्याने डिहायड्रेशन दूर होतं.

Lemon Water Benefits | sakal

लिंबूपाणीमुळे अशक्तपणा, चक्कर येणे दूर होते त्यामुळे उन्हाळ्यात आवर्जून लिंबू पाणी प्यावं.

Lemon Water Benefits | sakal

लिंबू पाणी प्यायल्याने किडनी साफ होते याशिवाय स्टोनच्या समस्याही दूर होते.

Lemon Water Benefits | sakal

लिंबूपाणीमुळे पचनशक्ती वाढते.

Lemon Water Benefits | sakal

लिंबूमध्ये पोटॅशियमची मात्रा अधिक असते जी आपल्या हार्टच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Lemon Water Benefits | sakal

अनेकजण सकाळी कोमट पाण्यातही लिंबू पिळून पितात.

Lemon Water Benefits | sakal

लिंबूमध्ये औषधी गुणधर्म आहे. त्यामुळे लिंबूपाणी हे नेहमीच आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे.

Lemon Water Benefits | sakal

उन्हापासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर उन्हाळ्यात एक ग्लास लिंबूपाणी आवर्जून प्यावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lemon Water Benefits | sakal