राहुल गांधी यांचा शालेय शिक्षण दिल्ली आणि डेहरादून येथे झालं.
राहुल यांनी हारवर्ड विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केलं.
2014 मध्ये मोस्ट इलिजीबल बॅचलरसाठी राहुल गांधी यांना सर्वाधिक मतं मिळाली होती.
राहुल गांधी यांनी जपानी मार्शल आर्ट्स AIKODO मध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला आहे.
2014 मध्ये मोस्ट इलिजीबल बॅचलरसाठी राहुल गांधी यांना सर्वाधिक मतं मिळाली होती.
राहुल गांधी यांनी दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर निर्भयाच्या कुटुंबाला गुप्त पद्धतीने मदत केली होती.
काँग्रेसच्या अधिकृत वेबसाईटवर राहुल गांधी शेतकरी असल्याचं घोषित करण्यात आलं आहे.
राहुल गांधी त्यांचं व्यक्तीगत आयुष्य सर्वांपासून अलिप्त ठेवतात.
२००४ मध्ये पहिल्यांदा अमेठीमधून राहुल गांधी लोकसभेवर निवडून गेले होते.
२०१७ मध्ये राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली होती.