भावांनो 'हे' करा! पोरी स्वत:हून तुम्हाला प्रपोज करतील

सकाळ डिजिटल टीम

आजकाल अनेक सिंगल लोकांना जोडीदार हवा असतो

Love Relationship

पण योग्य वयात जोडीदार मिळत नाही. त्यासाठी पुढील उपाय करायला पाहिजेत

Love Relationship

समोरच्या व्यक्तीची नेहमी काळजी घ्या

Love Relationship

समोरच्या व्यक्तीच्या दु:खात सहभागी व्हा. आधार द्या.

Love Relationship

समोरच्या व्यक्तीसोबत नेहमी प्रामाणिकपणाने वागा

Love Relationship

त्या व्यक्तीला नेहमी खरे बोला, त्याच्या अडचणी जाणून घ्या

Love Relationship

या गोष्टी केल्यास समोरच्या व्यक्तीला आपण आवडू शकतो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Love Relationship