Madhavi Nimkar : मराठमोळ्या माधवीचा नखराचं निराळा...

सकाळ डिजिटल टीम

माधवी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Madhavi Nimkar

माधवी सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Madhavi Nimkar

अशातच माधवीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Madhavi Nimkar

माधवीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Madhavi Nimkar

चाहतेही माधवीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Madhavi Nimkar

या फोटोत माधवी खुपचं सुंदर दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhavi Nimkar