Madhura Deshpande : चाहते पडले मधुराच्या ट्रॅडिशनल लूकच्या सौंदर्यात

| Sakal

शुभविवाह’ या मालिकेत अभिनेत्री मधुरा देशपांडे महत्त्वपूर्ण भूमिकेत असून तीन वर्षांनंतर तीने शुभविवाहच्या निमित्तानं मालिकाविश्वात पुनरागमन केले आहे

| Sakal

मधुरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

| Sakal

मधुरा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते

| Sakal

अशातच मधुराने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत

| Sakal

मधुराचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

| Sakal

चाहतेही मधुराच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

| Sakal

या फोटोत मधुरा खुपचं सुंदर दिसत आहे

| Sakal