Madhurani Prabhulkar : गालावर खुलता नाजूकशी कळी ही खुलली गं

| Sakal

स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर

| Sakal

मधुराणी प्रभुलकर यांचा मोठा चाहतावर्ग आहे

| Sakal

मधुराणी या त्यांच्या शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत सोशल मीडियाद्वारे नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात

| Sakal

मधुराणी प्रभुलकर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसते

| Sakal

प्रेक्षकही मधुराणीवर भरभरून प्रेम करतात.अरुंधती अनेकांची लाडकी आहे

| Sakal

मधुराणी सोशल मिडीयावर सक्रिय असते

| Sakal

मधुराणीने नुकतेच तिचे साडीतील काही फोटो शेअर केले आहेत

| Sakal